पळसोनी फाट्याजवळ ऑटोचा अपघात, महिला जागीच ठार
बहुगुणी डेस्क, वणी: ऑटोतून पडून एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दिनांक 19 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव असून त्या राजूर येथील रहिवासी होत्या. खच्चून प्रवासी भरल्याने…