नांदेपे-याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, चालक ठार
निकेश जिलठे, वणी: शुक्रवारी रात्री नांदेपे-या जवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन मधुकर मडावी वय अंदाजे ३८ वर्षे रा. वनोजादेवी असे मृताचे नाव आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…