एटीएममधून पैसे चोरण्याची नवीन शक्कल… दोन चोरट्यांना अटक
बहुगुणी डेस्क, वणी: प्लास्टीक पट्टीचा वापर करीत चारगाव चौकीवरील एटीएममधून चोरी करणा-या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. फेब्रुवारी महिन्यात या चोरट्यांनी प्लास्टीक पट्टीचा वापर करीत एटीएममध्ये 10 हजारांचा डल्ला मारला होता.…