….अन् गावात स्कूल बस पोहचू शकलीच नाही, रस्त्यातच फसली
बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यापाड्यातील मुलं दर्जेदार शिक्षणासाठी शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी जातात. जाणं-येणं करण्यासाठी स्कूल बस असते. मात्र सोमवार दिनांक ३० जूनला सकाळी गावातला एकही विद्यार्थी आपल्या शालेत जाऊच शकला नाही. त्याचं कारण म्हणजे,…