Daily Archives

July 2, 2025

सुधरण्याचा नव्हता त्याचा विचार, सहा महिन्यांसाठी झाला तडीपार

बहुगुणी डेस्क, वणी: साम, दाम, दंड आणि भेद ह्या चार नीती सर्वांनाच माहिती आहेत. पहिल्यांदा चुकलं तर सर्वात आधी त्या व्यक्तीला समजावून सांगतात. दुसऱ्यांदा त्याला काहीतरी प्रलोभन दिलं जातं. नंतरच दंड आणि भेद हे हत्यार वापरतात. मात्र याही…

पन्नाशीतली माणसं जेव्हा पुन्हा लहान बालकं होतात…..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शालेय जीवनात आपल्याला शाळा नकोशी वाटते. कधी आपण मोठे होऊन, शाळेतून सुटका होईल असंही वाटतं. मात्र मोठं झाल्यावर पुन्हा तीच शाळा आपल्याला बोलावते. त्या शाळेच्या हाकेला ओ देत 32 वर्षांनतर जुने दोस्त एकत्र आलेत. राजूर…

चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख…

सरे आम चालत होता मटका, पोलिसांनी दिला चांगलाच फटका

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे…

भाजपा वणी शहराध्यक्षपदी विधिज्ञ ऍड. नीलेश चौधरी यांची नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वत्र तयारी सुरू झाली. त्यासाठी सर्वच पक्षांसह भाजपाही कामाला लागली. भाजपासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने शहरच्या…