पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून

विदर्भातील सुपरिचित शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या वणी शाखेसाठी विविध कर्मचा-यांची आवश्यकता आहे. वणी शाखेत सध्या चार पदांसाठी एकूण 11 जागा असून यात मार्केटिंग एक्झेक्युटिव्ह साठी 3 पदे, सिव्हिल इंजिनिअर/ आर्किटेक्ट साठी 2 पदे, 4 सेक्युरिटी गार्ड व 4 चतुर्थ श्रेणी कर्मचारी तात्काळ भरणे आहे.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी स्थावर मालमत्ता, कार विक्री, जीवन विमा मार्केटिंगचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर सिव्हिल इंजिनिअर/आर्किटेक्ट पदासाठी ऑटोकॅड या सॉफ्टवेअरमध्ये 2 ते 3 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. सेक्युरिटी गार्डसाठी 2 ते 3 वर्षांचा अनुभव तर प्युन या पदासाठी 2 ते 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

इच्छुकांनी शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडच्या वणी शाखेतील कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शेवाळकर डेव्हलपर्स ही विदर्भातील हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली डेव्हलमेंट क्षेत्रातील एक सुपरिचित संस्था आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – सचिन ठाकरे – 9822466410
सूरज रासेकर – 8669051440
कार्यालय पत्ता: राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
Email- ramshewalkarparisarwani@gmail.com

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.