न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये Realme 11 Pro (5G) मोबाईलवर जबरदस्त ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: Realme चा 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असलेला Realme 11 Pro व Realme 11 Pro+ हा मोबाईल नुकताच लॉन्च झाला असून 15 जून पासून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा मोबाईल उपबल्ध करून दिला जाणार आहे. या निमित्ताने वणी शहरातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक, येथील न्यू अंकुश मोबाईल शॉपी येथे रिअलमी प्रो सिरीज मोबाईलच्या प्री बुकिंगवर धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे. या मोबाईलवर रिअलमीचे wireless Neo 2 बड्स अगदी मोफत मिळणार आहे. प्री बुकिंग बुधवार दिनांक 14 जून पर्यंत उपलब्ध असून प्री बुकिंग करणा-या ग्राहकांनाच वायरलेस न्यूओ 2 बड्स गिफ्ट मिळणार आहे. या नवीन सिरीजची विशेषत: म्हणजे यात 200-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 100w फ्लॅश चार्ज सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी आहे. याशिवाय या नवीन स्मार्टफोन सीरिजमध्ये आकर्षक डिझाईन आणि आधुनिक फिचर्सचा समावेश आहे. मोफत वायरलेस बड्सची ऑफर केवळ न्यू अंकुश मोबाईल शॉपी मध्येच उपलब्ध असल्याने या जबरदस्त ऑफरचा तात्काळ लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 9975662020, 9890746895 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा शॉपला भेट द्यावी, असे आवाहन न्यू अंकुश मोबाईल तर्फे करण्यात आले आहे.

Realme 11 Pro चे बेस व्हेरिएंट 8GB RAM आणि 256GB स्टोरेज सोबत आहे. तर Realme 11 Pro+ स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या बेस कॉन्फिगरेशनसह येईल. Realme 11 Pro हा 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येते. यामध्ये फुल HD+ स्क्रीन रिझोल्यूशन आणि स्मूथ 120Hz रिफ्रेश रेट आहे. कर्व्ह डिस्प्ले, तर डायमंडसीटी 7050 ची चीपसेट यात आहे. हे दोन्ही फोन आधुनिक फिचर्ससह येतात. याचा डिस्प्ले 100 टक्के DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट करणार आहे. Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 13 वर चालेल. यामध्ये Realme UI 4.0 चा इंटरफेस असेल. 

जबरदस्त कॅमेरा आणि भन्नाट बॅटरी
Realme 11 Pro मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप असेल. यामध्ये क्रिस्प आणि स्थिर फोटोग्राफीसाठी ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 108MP प्रायमरी सेन्सरने हेडलाइन करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये क्लोज-अप शॉट्ससाठी 2MP मॅक्रो युनिट देण्यात आलं आहे. तसेच 32MP कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलचा उत्तम अनुभव देईन. Realme 11 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी पॅक आहे. यामुळे जलद आणि सोयीस्कर चार्जिंग होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ईएमआय सुविधा उपलब्ध
न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये वीवो, ओप्पो, सॅमसंग, वन प्लस, रिअलमी, आयफोन, रेडमी, टेक्नो, मोटोरोला, आयक्यूओ, इनफिनिक्स इत्यादी कंपनीचे मोबाईल उपलब्ध असून हे मोबाईल ऑनलाईनपेक्षा कमी दरात उपलब्ध आहेत. शिवाय मोबाईलवर ईएमआय सुविधा देखील देण्यात येत आहे. तर आयफोन हा 0 डाउनपेयमेंटवर 24 महिन्यांच्या ईएमआयवर उपलब्ध आहे.

न्यू अंकुश मोबाईल शॉपी हे परिसरातील अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह नाव असून येथे मोबाईलसह मोबाईलच्या असेसरिज देखील वाजवी दरात उपलब्ध आहे. शिवाय सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअरिंग देखील त्वरित करून मिळते. त्यामुळे एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रतिष्ठाणातर्फे करण्यात आले आहे.

पत्ता – न्यू अंकुश मोबाईल शॉपी
पहिला माळा, ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक, वणी.. अधिक माहितीसाठी 9975662020, 9890746895

Comments are closed.