भारतीय सैन्यांची रणांगणावरची शौर्यगाथा थिएटरमध्ये…. बॉर्डर 2 रिलिज

सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात देशभक्ती, अॅक्शन आणि जबरदस्त युद्धपटाचा थरार घेऊन आला आहे बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बॉर्डर 2’! सुजाता थिएटरमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित झाला असून देशासाठी झुंजणाऱ्या जवानांची शौर्यगाथा, भावनिक क्षण आणि अंगावर काटा आणणारे युद्धप्रसंग यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. सुजाता थिएटरमध्ये रोज दु. 12, दु. 4 व रात्री 9 वाजता असा 3 शोमध्ये ‘बॉर्डर 2’ पाहता येणार आहे. वीकेंडला हाऊसफुल्ल गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे ‘बॉर्डर 2’ पाहताना प्रेक्षकांना खऱ्या युद्धभूमीचा अनुभव मिळणार आहे.

सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
‘बॉर्डर 2’ हा देशभक्ती, अॅक्शन आणि युद्धपटाचा भव्य संगम आहे. हा सिनेमा चित्रपटात बॅटल ऑफ बसंतर, बॅटल ऑफ पूंछ आणि INS Khukri चे संरक्षण यांसारख्या ऐतिहासिक लढायांचे चित्रण आहे. कमी संख्येने असूनही भारतीय जवानांनी दाखवलेले धैर्य, त्याग आणि देशभक्ती हा चित्रपटाचा मुख्य सूर आहे. रणांगणावरच्या गोळीबारासोबतच सैनिकांचे वैयक्तिक संघर्ष, कुटुंबाशी असलेले नाते आणि त्यागाची भावनिक बाजूही कथानकात गुंफली आहे. सनी देओल लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर वरुण धवन मेजर होशियार सिंह दहिया यांची भूमिका साकारत आहेत. दिलजीत दोसांझ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या शौर्यकथेला पडद्यावर आणतात, तर अहान शेट्टी नौदल अधिकारी महिंदर रावत म्हणून दिसणार आहेत.एकूणच, देशभक्ती, अॅक्शन आणि भावनिक कथानकाची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.