प्रेम, वेदना अन् अॅक्शनचा नवा अध्याय; ‘आवारापन 2’ येतोय!

बुक माय शो, डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर ऍडव्हान्स बुकिंग करून आवडीची सिट बूक करा

बहुगुणी डेस्क, वणी: इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि नंतर कल्ट फिल्मचा दर्जा मिळवलेल्या Awarapanचा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘Awarapan 2’ आता मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे. इमरान हाश्मी पुन्हा एकदा शिवमच्या भूमिकेत दिसणार असून, दिशा पटानी, शबाना आझमी, सलिल आचार्य, सुविंदर विकी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नितीन कक्कर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरमध्ये रोज चार शोमध्ये पाहता येणार आहे. 

अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. 

काय आहे ‘आवारापन 2’ची कथा?
 शिवम पंडित अपराधांच्या जगात परत येतो. त्याचा पुढचा मार्ग मोचन (redemption), प्रेम आणि बलिदानाची मागणी करतो. नातेसंबंध गहन होतात आणि संघर्ष तीव्र होतो. प्रत्येक निर्णय त्याच्या निर्धाराची परीक्षा घेतो आणि त्याचे भविष्य घडवतो. मूळ चित्रपटातील शिवमची कहाणी पुढे चालू राहते. त्यात सूड, प्रेम आणि त्याग यांचा मेळ आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.