गुढीपूजन, घुगरी वाटप, शिवकालीन शस्त्रविद्या प्रदर्शनाने साजरा होईल गुढीपाडवा…

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहर मुळातच उत्सवप्रिय. इथे अनेक सण आणि उत्सव सार्वजनिक पातळीवर होतात. त्यात वणीकरही उत्साहाने सहभागी होतात. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यासाठी या वर्षीही गुढीपाडवा उत्सव समिती आणि स्वराज युवा…

स्वयंपाकाच्या इंधनाच्या कारणावरून शेजाऱ्यास मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण…

उन्हाळ्यात तहानलेल्यांसाठी श्री जैन महिला मंडळाच्या माता-भगिनी सरसावल्यात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. तसंच ते आईच्या वात्सल्याचंही मूर्तिमंत उदाहरण आहे. कोणत्याही जिवाची उन्हात काहीली होत असल्याचं त्यांना बघवत नाही. वाढत्या उन्हाने सर्वांचाच जीव कासावीस होतो. तापमानही दिवसेंदिवस वाढतच…

सहविचार सभेत वणी तालुका तिरळे कुणबी समाजाची कार्यकारिणी गठीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेची सहविचार सभा नुकतीच झाली. यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. तसेच वणी तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड या सभेत सर्वानुमते झाली.…

जैताई मंदिराचा चैत्र नवरात्रौत्सव 31 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत रंगणार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहराची ग्रामदेवता म्हणजे जैताई. इथला अश्विन आणि चैत्र नवरात्रौत्सव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोन्ही नवरात्रांत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी असते. इथल बहुप्रतीक्षित चैत्र नवरात्रौत्सव सोमवार…

संत जगन्नाथ महाराज यांचे संगीतमय जीवनचरीत्र अनुभवा गुढिपाडव्याला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ज्यांच्या लीलांनी वणी परिसर समृद्ध झाला, असे संत जगन्नाथ महाराज. त्यांचे या परिसरासह संपूर्ण देशभरात असंख्य अनुयायी आहेत. त्यांचे संपूर्ण संगीतमय जीवनचरित्र या गुढिपाडव्याला अनुभवायला मिळणार आहे. श्री रंगनाथ स्वामी…

झुलेलाल जयंतीनिमित्त शनिवार आणि रविवारी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

बहुगुणी डेस्क, वणी: पूज्य सिंधी पंचायत व सिंध युवा मंच वणीद्वारा झुलेलाल जयंती साजरी होत आहे. या निमित्त शनिवार दिनांक 29 मार्च आणि रविवार दिनांक 30 मार्चला सिंधी पंचायत दरबार येथे  विविध कार्यक्रम होतील. या अंतर्गत शनिवारी सायं 5.30 वाजता…

साई मंदीरासमोर आगीचा रुद्रावतार, हॉटेल न्यू रसोई जळून राख

बहुगुणी डेस्क वणी: साई मंदिरासमोर नांदेपेरा रोडवरील एका कॉम्प्लेक्सला मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत हॉटेल न्यू रसोई जळून राख झाले. आग लागल्यानंतर इमारतीत जोरदार धमाका झाला. त्यात कॉम्प्लेक्सला लावलेली काचं फुटलीत. आग लागल्याची…

….आणि ते सगळेच एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये बोलायले लागलेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेकांचे आपल्या मातृभाषेतच अस्खलित बोलण्याचे वांधे होतात. मात्र आपली भाषाच नसलेल्या संस्कृतमध्ये जेव्हा शिबिरार्थी बोलायला लागलेत. तेव्हा सगळेच अवाक झालेत. ही किमया साधली प्रा. प्रणिता भाकरे यांच्या विद्यार्थ्यांनी.…

बकऱ्यांना लागला कट, अन् सुरू झाली कटकट 

बहगुणी डेस्क, वणी: या आधुनिकीकरणाच्या जमान्यात आजही ग्रामीण भागातील लोक शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. मात्र एखादी अगदी शुल्लक घटना कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि या शेजारधर्मात वितुष्ट येतं. अशीच घटना तालुक्यातील…