आज सायंकाळी गाजणार वणीत ‘रावणाचा’ डंका

बहुगुणी डेस्क, वणी: 'रावण' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले ख्यातनाम वक्ते तथा उत्तरप्रदेशचे खासदार चंद्रशेखर यांचे आज व्याख्यान होणार आहे. संत रविदास महाराज जयंतीनिमित्त १४ आणि १५ फेब्रुवारीला वणीत दोन प्रबोधन पर्व आयोजित केले आहेत. पहिले…

दुसऱ्यांची वेदना आपली करणे हीच संत रविदासांची शिकवण – सुषमा अंधारे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: दुसऱ्यांची वेदना आपली करावी. जोपर्यंत ती आपली होत नाही, तोपर्यंत गोड बोलावं. वाणी रसाळ ठेवावी. हीत संत रविदास महाराजांची शिकवण होती. ते सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्या काळातली राजघराण्यातली स्त्री अर्थात संत…

‘त्या’ गाड्यांचा वाली कोण?, पोलिसांपुढे प्रश्न?

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून जप्त केलेल्या गाड्या वणी पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत. तसेच 400 किलो लोखंडी भंगार देखील आहे. हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात जमा आहे। त्यामुळे प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाने १६ फेब्रुवारीला…

वणीतील युवकांनी राबविला एक वेगळा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नुकतीच प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रम झालेत. त्याचाच एक भाग म्हणून सुतार समाज मित्रपरिवार ग्रुपद्वारा गांधी चौकात एक उपक्रम झाला. त्या अंतर्गत शोभयात्रेत…

‘त्याच्या’ सुसाईड नोटने झाला धक्कादायक खुलासा

विवेक तोटेवार, वणी: त्याचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही गोडीगुलाबीने राहत होते. मात्र संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच. पुढे चालून नवरा-बायकोमधली मतभेदांची दुरी वाढतच गेली. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून वणी…

राजूर कॉलरीतील ‘त्या’ खून प्रकरणाचा एका वर्षाने सुटला तिढा

विवेक तोटेवार, वणी: मागील वर्षीचा धुलिवंदनाचा दिवस होता. सगळे या उत्सवात रमले होते. त्यात ऐन सणाच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2024ला एक धक्कादायक सत्य उडकीस आलं. नजिकच्या राजूर कॉलरी येथील एका विहिरीत नामदेव पोचम शनुरवार (50) यांचा कुजलेला…

क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला क्रीडा महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगर परिषद अंतर्गत आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्यात. या स्पर्धांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 ने उच्च प्राथमिक गटात व छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 2 ने…

रावणाच्या लंकेसह अनेक सृजनांचे ‘हे’ देव आहेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रावणाची लंका व तिचे दहन ही रामायणातली कथा सर्वांनाच माहीत आहे. मात्र ही सोन्याची कलात्मक लंका कोणी निर्माण केली हे अनेकांना माहीत नाही. मुळात ही लंका शिल्पकारांचे व सर्वच सृजनांचे दैवत श्री प्रभू विश्वकर्मा यांनी तयार…

दोन महिन्यांपासून बंद असलेले सेतू केंद्र सुरू होईल काय?

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेतू केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याच आशयाचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना वणी उपविभागीय…

सलग दुसऱ्या आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील आत्महत्येच्या बातमीची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा दुसरी आत्महत्या झाली. तालुक्यातील नवरगाव धरण येथील कपिल रवींद्र परचाके (26) याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील या…