कर्जाला कंटाळून शेतकरी युवकाने घेतला धक्कादायक निर्णय

विवेक तोटेवार, वणी: डोक्यावर असलेला कर्जाचा भार त्याला असह्य झाला. मग अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने मारेगाव तालुक्यातील केगाव येथे स्वतःच्याच शेतात मोनोसील हे विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (35) असे त्या युवकाचे नाव…

प्रबोधन पर्वांनी दुमदुमणार संत रविदास महाराज यांचा जयंती उत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: “ऐसा चाहूं राज मैं, जहां मिलै सबन को अन्न। छोट-बड़ो सब सम बसै, रैदास रहै प्रसन्न॥” हे महामानव संत रविदास महाराजांचं स्वप्न होतं. त्यांनी संपूर्ण विश्वाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदर्श दिला. त्यांचा जयंती…

खुशखबर: ओलाचे शोरूम वणीत सुरू… घ्या मोफत डेमो व टेस्ट राईड…

बहुगुणी डेस्क, वणी: आपण सगळेच वाढत्या महागाईने त्रस्त झाले आहोत. त्यात दिवसेंदिवस पेट्रोल दरवाढ होतच आहे. यावर जबरदस्त तोडगा म्हणजे ओला इलेक्ट्रिक स्कूटर. आणि हो ती घेण्यासाठी किंवा ट्रायलसाठी बाहेर जाण्याची गरज नाह. आपल्या वणीतच मुकुटबन…

आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू )चे दुसरे जिल्हा अधिवेशन यवतमाळात यशस्वी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे दुसरे जिल्हा अधिवेशन ९ फेब्रुवारी २०२५ रोजी यवतमाळ येथील कॉमरेड सीताराम येचुरी सभागृह ( भावे मंगल कार्यालय ) येथे संपन्न झाले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटन…

वणी पोलिसांची सुपरफास्ट ॲक्शन, शेतकऱ्याला मिळाला न्याय

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांची सुपरफास्ट ॲक्शन सोमवारच्या सायंकाळी चर्चेचा विषय राहिला. कारणही तसंच होतं. या 8 फेब्रुवारीला एका शेतकऱ्याने कापूस विकून मिळालेले मेहनतीचे पैसे पिकअप गाडीत ठेवले. मात्र दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका…

दीपक चौपाटी परिसरात चोरट्याने मारला मोठा हात

विवेक तोटेवार, वणी: त्या शेतकऱ्याला कापसाच्या चुकाऱ्याचे 90 हजार रुपये मिळाले. हे पैसे त्याने पिकअप वाहनाच्या डिक्कीत ठेवलेत. शहरातील दीपक चौपाटीवर तो काही काळ थांबला. तिथून तो ड्रायव्हरसोबत काही अंतरावर गेला. त्याच दरम्यान वाहनातील 90 हजार…

अखेर डीबी पथकातील ‘त्या ‘ तीन कर्मचाऱ्यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यातील त्या वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली. आता त्यांची वणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर ललित लांजेवार यांना धमकी देणे व रेती तस्करी करण्याचा आरोप होता. काही…

(झाडे) सुतार समाज वणीच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव सोमवारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज संस्था, (झाडे) सुतार समाज युवा मंच व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025ला 'श्री प्रभु विश्वकर्मा जयंती' साजरी होत आहे. सुतार समाजाचे आराध्य दैवत…

तीन वर्षाचा लेखाजोखा व अन्य विषयांनी गाजले अधिवेशन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शाखा अधिवेशन नुकतेच सुकनेगाव झाले. पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ते झाले.या…

‘या’ कारणामुळे रागाच्या भरात तोडला शेजाऱ्याचा अंगठा

विवेक तोटेवार, वणी: महाभारतात धनुर्धर एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा आहे. यात द्रोणाचार्य गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला अंगठा मागतो. मात्र शेजाऱ्यांच्या भांडणात अंगठा तोडल्याची खळबळजनक घटना नवीन लालगुडा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. वॉल…