सहविचार सभेत वणी तालुका तिरळे कुणबी समाजाची कार्यकारिणी गठीत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेची सहविचार सभा नुकतीच झाली. यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. तसेच वणी तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड या सभेत सर्वानुमते झाली.…