लैंगिक सुखासाठी चक्क दोन मुलांना केलं टार्गेट

विवेक तोटेवार, वणी: लैंगिक सुखासाठी कोण किती खालची पातळी गाठेल हे सांगता येत नाही. या नराधमाने तर अल्पवयीन मुलांनाच टार्गेट केलं. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पोलिसांनी त्या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या…

लोकशाहीची हुकूमशाहीविरूद्ध लढाई सुरू – प्रतिभा धानोरकर

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक खाती चौकात महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शेतकरी मंदिर येथे सभा झाली. यावेळी उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रतिभा धानोरकर…

तुमचं एक मत मोदीजींच्या कार्याला आशीर्वाद देईल – मुनगंटीवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पार्टीला विकासकार्याची खूप मोठी परंपरा पूर्वीपासून आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत अर्पण केलं. तोच वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवत आहेत. त्यांच्या या कार्याला…

आधी गर्लफ्रेन्डशी लावला लळा, मग केसाने कापला गळा

बहुगुणी डेस्क, वणी: किशोर वय फार अल्लड असतं. या वयात कोणतीही चूक होऊ शकते‌. नेमकी तीच चूक झाली. परिसरातील ती युवती एका मुलाच्या प्रेमात पडली. दोन वर्ष हे प्रेम प्रकरण चांगलं चाललं. नंतर मात्र काहीतरी बिनसलं. त्याचा सूड त्या युवकाने घेतला.…

स्पोकन इंग्लिश शिबिराच्या प्रवेशाची आज शेवटची तारीख

पुरुषोत्तम नवघरे, वणीः बुधवारी दिनांक 1 मे पासून स्पोकन इंग्लिश शिबिराला सुरुवात होत आहे. शिबिराची ऍडमिशन प्रक्रिया जवळपास संपली असून आता अवघ्या 10 जागा शिल्लक आहे. त्यामुळे आजच्या आज ऍडमिशन करणा-या विद्यार्थ्यांना बुधवारपासून सुरु होणा-या…

न विझणारी रहस्यमयी कोळशाची आग कायमच….

विवेक तोटेवार, वणी: कोळसा असो की काहीही असो आग लागलीच तर ती काही तासांत किेंवा दिवसांत आटोक्यात येते. मात्र लालपुलिया परिसरात एफसीआय या कोल डेपोत लागलेली आग अधिकच रहस्यमयी होत चालली आहे. या डेपोतील कोळशाला मंगळवारी अचानक आग लागली. दोन ते…

असं काय झालं? की थेट तलवारीनेच हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शीघ्रकोप माणसाला कोणत्याही स्तरावर नेऊ शकतो. अशावेळी त्याच्या हातून काहीही होऊ शकतं. हा प्रत्यय शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे आला‌. त्या दोन युवकांमध्ये कुठलातरी जुनाच वाद होता‌. याच वादातून एका 24…

एवढ्याशा चुकीचा मनसेला बसला फटका

विवेक तोटेवार, वणी: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी वणीतील छत्रपती शिवाजी चौकात तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम मनसेने घेतला. या दरम्यान परिसरात सजावट करण्यात आली. त्यात…

युवा पिढीच बदलवेल लोकसभेचा नवा इतिहास – किशोर गज्जलवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या काळात युवक आणि युवतीच लोकसभेचा इतिहास घडवणार आहे. या पिढीनं त्यांच्या क्षमता जाणून घ्याव्यात. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर- वणी लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले पाहिजे. युवकांनी मतदान…

अवंतिकाने केली कमाल, तालुक्यात आली अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थी हे प्रतिभावंत असतात. ते आपल्या गुणांची चुणूक नेहमीच दाखवतात. त्यातीलच एक अवंतिका प्रमाेद लोणारे. पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध…