बकऱ्यांना लागला कट, अन् सुरू झाली कटकट 

बहगुणी डेस्क, वणी: या आधुनिकीकरणाच्या जमान्यात आजही ग्रामीण भागातील लोक शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. मात्र एखादी अगदी शुल्लक घटना कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि या शेजारधर्मात वितुष्ट येतं. अशीच घटना तालुक्यातील…

मोपेडच्या धडकेत गाभण म्हैस मृत्युमुखी, पशूपालकाचे नुकसान

बहुगुणी डेस्क, वणी: प्रत्येकाचं उदरनिर्वाहाचं एकेक साधन असतं. त्यावर तो आपलं आयुष्य कंठत असतो. मात्र या साधनावरच घाला घातला तर, त्याचं जगणं विस्कळीत होतं. पशुपालक असलेल्या गोकुळनगर येथील विजय बोदर मोरे (32) यांना मानवी चुकीमुळे आपली गाभण…

वैदर्भीय कलावंतांनी दाखवला प्रतिभेचा नृत्याविष्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणी म्हणजे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी. वर्षभर इथं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अनेक प्रतिभावंत आपला कलाविष्कार सादर करतात. असाच विदर्भातील कलावंतांनी नृत्याचा अविष्कार प्रस्तुत केला. निमित्त होतं, प्रयास व…

लालपुलिया परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बिलावरून राडा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मात्र हा कुणाला जखमी करेपर्यंत जाईल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच घटना लालपुलिया परिसरात घडली. नरेश बिसव्वा शाहू (45) आपल्या परिवारासह…

पुन्हा एक चाकूबाज बार समोर लागला पोलिसांच्या हाती

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस शहरात चाकुबाजांची दहशत वाढत आहे. नुकतीच दीपक टॉकीज परिसरात अशाच एका चाकुने दहशत गाजवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच दुसरा एक चाकुबाज कार्निवल बार समोरील सार्वजनिक रोडवर आढळला. तो…

दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोन्सा नजिकच्या झमकोला जवळचं दरारा हे छोटंसं गाव. सोमवारची दुपारची वेळ होती. त्या घरी विनोद मारुती कुडमेथे, त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते. सकाळची काम उरकून नवरा-बायको कामाला घराबाहेर पडलेत. लहान मुलगा…

राष्ट्रीय आरोग्य अभियानील सर्वांनी आमदारांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

बहुगुणी डेस्क, वणी: शासनाने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपक्रम राबविलेत. काही अजूनही सुरूच आहेत. त्यातीलच एक म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य अभियान. मात्र इथं राबराब राबणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळत नाही. गेली…

शहराचा श्वास ट्राफिकमध्ये जाम, वाहतुकीला कोण घालेल लगाम

बहुगुणी डेस्क, वणी: तिन्ही तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वणीचा लौकिक आहे. इथे नेहमीच वर्दळ असते. पर्यायाने वणी शहरात वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वणी शहरातील प्रत्येक चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे ट्राफिक जाम होते.…

केवळ स्वातंत्र्यच नव्हे तर अधिकार व शोषणाविरोधात शहीद भगतसिंगांचा लढा- कुमार मोहरमपुरी

बहुगुणी डेस्क, वणी: शहिद भगतसिंग यांचा इंग्रजांविरुद्धा लढा केवळ स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. तर तो या देशातील शोषणाविरोधातही होता. जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे. जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला…

शेतकऱ्यांच्या पहिल्या आत्महत्येच्या स्मरणार्थ झाले जेल भरो आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या झाली. ती साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांनी केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव…