घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन शेजारी कुटुंबीयात हाणामारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन कुटुंबांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. एका महिलेने दुस-या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केल्याने भांडणात दोन्ही महिलेचे कुटुंबीय पडले. या हाणामारीत फिर्यादी…

भल्या सकाळी यवतमाळ रोडवर घडला थरार, इसमास बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका अनोळखी इसमास (वय अंदाजे 45 ते 50) बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सदर इसम हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पम्पाजवळ बुधवारी सकाळी 6 वाजताच्या…

जातीवाचक शिविगाळ केल्याने ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: जातीवाचक शिविगाळ केल्यामुळे एकावर ऍट्रोसिटी अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीतील इंदिरा चौकात ही घटना घडली. संग्राम बाजीराव गेडाम (26) असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून वार्डातच राहत असलेल्या…

ऍड विजया मांडवकर शेळकी यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: ऍड विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या बोधेनगर चिखलगाव येथे कुटुंबीयांसह राहत होत्या. त्यांना मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता. संध्याकाळी…

सावधान…! जत्रा मैदानावरील बैलबाजारात भरदिवसा मोबाईल स्नॅचिंग

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैत्रा मैदानावर लागणारा बैलबाजार केवळ संपूर्ण विदर्भातच नाही तर परराज्यातही प्रसिद्ध आहे. दूरदुरून शेतकरी व पशूपालक जनावरं विकत घेण्यासाठी वणीच्या बैलबाजारात येतात. होळीनंतर या बैलबाजाराला अधिक रंग चढतो. मात्र या…

दारुड्या मुलाची आईला फावड्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारुसाठी पैसे न दिल्याने दारुड्या मुलाने आपल्या आईला फावड्याने मारहाण केली. या मारहाणीत आई जखमी झाली. राजूर कॉलरी येथील लेबर कॅम्पमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून मुलाविरोधात गुन्हा दाखल…

फिट येऊन पडले खाली, चोरट्याने लंपास केली दुचाकी

बहुगुणी डेस्क, वणी: फिट येऊन रस्त्यावर पडलेल्या एका इसमाची दुचाकी लंपास केली. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना मारेगाव (कोरंबी) पुलाजवळ घडली. मात्र 15 दिवसांनी लंपास झालेली दुचाकी जवळच असलेल्या दहेगाव येथे दिसून आली. त्यावरून दुचाकी ताब्यात…

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कधी नियमीत होणार?

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय झाला. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच नियमीत व कंत्राटी कर्मचारी…

नव-याला लागला बाहेरवालीचा नाद, बायकोसमोरच साधायचा फोनवरून संवाद

बहुगुणी डेस्क, वणी: पतीला बाहेरचीचा नाद लागला. त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर पडला. पती दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व पत्नीला मारहाण करायचा. पतीचे बाहेरवालीसोबत संबंध इतके मोकळ्या पणाने सुरु झाले की तो पत्नीच्या…

होस्टेल मधून मुलगा बेपत्ता, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांआधीच होस्टेलमध्ये ऍडमिशन झालेला मुलगा होस्टेलमधून बेपत्ता झाला. मारेगाव तालुक्यात रविवीर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 दिवसांआधी मारेगाव तालुक्यातील…