Browsing Tag

पीआर एजन्सी

जिल्हा परिषदची तयारी करीत आहात? घ्या ‘वणी बहुगुणी’ची मदत

वणी बहुगुणी डेस्क: पायाला भिंगरी लावून फिरलो, जनसंपर्कात कमी नव्हतो, तुफान प्रचार केला, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. तरीही निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर उमेदवारांना जाणवते की “थोडी अधिक मेहनत घेतली असती… योग्य प्रसिद्धी मिळाली असती तर…