Browsing Tag

वणी स्नेहमीलन

25 वर्षांनंतर एकत्र – महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींचा स्नेहमीलन सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेळ माणसांना वेगळं करतो… पण मैत्री आठवणींतून कधीच दूर जात नाही. लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या प्रांगणात नुकताच तोच जादुई क्षण पुन्हा जिवंत झाला—जेव्हा 25 वर्षांपूर्वी एकाच बाकावर बसलेले, एकाच कॅन्टीनमध्ये