Browsing Tag

Accident

मोपेडच्या धडकेत गाभण म्हैस मृत्युमुखी, पशूपालकाचे नुकसान

बहुगुणी डेस्क, वणी: प्रत्येकाचं उदरनिर्वाहाचं एकेक साधन असतं. त्यावर तो आपलं आयुष्य कंठत असतो. मात्र या साधनावरच घाला घातला तर, त्याचं जगणं विस्कळीत होतं. पशुपालक असलेल्या गोकुळनगर येथील विजय बोदर मोरे (32) यांना मानवी चुकीमुळे आपली गाभण…

धुळवडीच्या दिवशी दुचाकीचा अपघात, चालक ठार

बहुगुणी डेस्क, वणी: चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. शुक्रवारी दिनांक 14 मार्च रोजी दुपारी वणी-घुग्गुस रोडवर बेलोरा फाट्याजवळ ही घटना घडली. विवेक शर्मा (31) रा. घुग्गुस असे अपघातात मृत झालेल्या…

निंबाळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकलने गावी परतताना एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. निंबाळा फाट्याजवळ रात्री 10.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक व मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघे ही पहापळ येथील रहिवासी असून…

अपघातात एकाच कुटु्ंबातील तिघे जखमी

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात पती पत्नी व मुलगी जखमी झाले. शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वरोरा रोड वरील गुंजच्या मारोतीजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून चालकावर…

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, एक ठार दुसरा गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: करंजीकडून मारेगावच्या दिशेने येणा-या एका भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. रविंद्र रामकृष्ण अवताडे (35) रा. खडकी असे मृताचे नाव आहे. बुधवारी दिनांक 23…

अज्ञात वाहनाची मजुराला धडक, मजूर ठार

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर राज्यातून झरी तालुक्यात सोयाबिन काढण्याच्या कामाला आलेल्या एका मजुराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मजुराचा मृत्यू झाला. अर्धवन ते कमलापूर रस्त्यावर हा अपघात झाला. शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास…

बसस्थानकात अपघात, एक प्रवासी जखमी

विवेक तोटेवार, वणी: बस पकडण्याच्या गडबडीत एका प्रवाशाला बसची धडक लागली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. आज शुक्रवारी दिनांक 11 रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद ढेंगळे (32) रा. खडकी गणेशपूर ता. झरी…

भरधाव ट्रकची दुचाकीला कट, अपघातात दुचाकीचालक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: भरधाव ट्रकने एका दुचाकी चालकाला कट मारली. त्यामुळे दुचाकीचालकाचा तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात लक्ष्मण मलन्ना काळे हे जखमी झाले. लिंगटी जवळ पाटण रोडवर ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. लक्ष्मण…

अपघातग्रस्त ट्रकचा इन्शुरन्स मिळण्यासाठी मालकाच झाला आरोपी

बहुगुणी डेस्क, वणी: बोरी पाटण रोडवर एक ट्रक पलटी झाला होता. यात ट्रकमध्ये असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. मात्र त्यावेळी ट्रक चालवत असलेल्या चालकाडे ट्रक चालवण्याचा वैध परवाना नव्हता. इन्शुरन्स कंपनी अपघातग्रस्त ट्रकची नुकसान भरपाई…

अपघात – भरधाव दुचाकी स्लीप… चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: भरधाव असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाचा वणी-वरोरा बायपासजवळ भीषण अपघात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वणी-वरोरा बायपास वरील वडगाव टी पॉईंटवर हा अपघात झाला.…