दुचाकीच्या भीषण अपघातात युवक गंभीर जखमी
विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रूपेश नानाजी अत्राम (22) हा युवक शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मारेगावला निघाला. तो आपल्या आई वडिलांना मामाच्या गावी सोडून परत जात होता. दरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा…