Browsing Tag

Accident

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी वरून वरो-याच्या दिशेने जाणा-या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव कारने धडक दिली. यात दोघे जण जागीच ठाऱ झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सावर्ला नजीक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात…

अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: उभ्या ट्रकला एका दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. कायर मार्गावरील नवरगाव जवळ रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अजय बंडू खैरे (23) असे मृत…

पाणी वाटप करणा-या गाडीने एकाला उडवले

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शुद्ध पेयजल विकणाऱ्या गाडीने एका इसमाचा अपघात केला. या अपघातात इसमाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. पीडिताच्या साळ्याच्या तक्रारीवरून अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल…