आषाढातल्या पहिल्या दिवशी झाला हा चमत्कार….
बहुगुणी डेस्क, वणी: महाकवी कालिदास म्हणजे संस्कृत वाङ्मयाला पडलेलं सोनेरी स्वप्न. त्यांचा जन्म मृत्यू किंवा कारकीर्द याबद्दल कोणताच ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यांचं मेघदूतम हे महाकाव्य बरंच गाजलं. त्याची सुरुवातच 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी…