Browsing Tag

Article

अन् त्या प्राध्यापकाने चक्क कोरोनालाच लिहिलं पत्र

लेखक, डॉ. संतोष संभाजी डाखरे:  प्रिय कोरोना.... तसं तुला प्रिय म्हणावं अशी कोणतीच कामगिरी तू केली नाहीस, मात्र निव्वळ प्रघात असल्यामुळे इच्छा नसतानाही तुला प्रिय म्हणून संबोधावे लागत आहे. नुकताच तुझा वाढदिवस होऊन गेला. म्हणजेच तू या…

ड्रॅगनला एका रणरागिणीचे आव्हान

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे, चंद्रपूर:  शी जिनपिंग हे ‘माफिया’ आहे. चीनमधील आर्थिक अनागोंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांपासून देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठीच त्यांनी भारताविरोधी वाद उकरून काढल्याचा आरोप करून एका प्राध्यापिकेने…

वसंत फुलवणारे नायक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेल मधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एक गाडी आली. त्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई…

कोरोनाच्या लसींचा इंटरनॅशनल गेम

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे : कोरोना नामक महामारी या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाने सर्वप्रथम लस तयार करून बाजी मारली असली तरीही अनेक देशांचा मात्र या लसीवर (संशोधनावर) आक्षेप आहे. अमेरिकेने तर स्पष्ट शब्दात ही लस अमान्य असल्याचे…

कोरोनाशी लढण्याच्या काळात….

कोरोनाशी लढण्याच्या काळात... - सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे, वणी एका कुटुंबात सगळे सदस्य स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेऊन एकत्र राहतात. अचानक सुरू असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाच्या त्याच कुटुंबातील एका सदस्याला कोरना संशयीत म्हणून नेण्यात…

मानवी प्रवृत्ती आणि आपण…..

पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो ! आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन…

स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

चाहत्यांच्या “चहा”ची न्यारी दुनिया…

‘फक्कडचहा’ ........... असे शब्द जरी कानावर पडले तरी एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर मग त्याचा आस्वाद घेतांनाचा आनंद काही वेगळाच असतो. सकाळी सकाळी चहाचा एकेक घोट हा सुस्ती व आळस पळवून लावतो. त्या कपातून निघणाऱ्या वाफा मनाला एक वेगळीच उभारी…

श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे :  अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या…
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!