‘घानमाकड’ ग्रंथ हा अस्सल ग्रामीण अनुभवांचा आरसा आहे- संध्या पवार
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपण पुढे गेलो तर मागे वळून पाहायचं नाही अशी वृत्ती जेव्हा असते ना तेव्हा माणूस एकटा असतो. आपण पुढे जात राहतो; पण मागे वळून पाहण्याची सवय लावून घ्यावी. तिथे आपली जुनी नाती आपणही जोडत असतो. पण आजचा काळ खरंच वेगळा…