Browsing Tag

beating

करायला गेला बात; पण त्याचाच पाडला दात

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात वाहतुकीची शिस्त कुणालाच राहिली नाही. त्यातही लग्न किंवा अन्य मिरवणुकींनी ही शिस्त बिघडते. त्यातून छोटे-मोठे अपघात घडतात. वादही होतात. असाच वाद सोमवारी सिद्धी विनायक मंगल कार्यालयाच्या मार्गावर झाला. त्यात आरोपीने…

स्वयंपाकाच्या इंधनाच्या कारणावरून शेजाऱ्यास मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण…

बकऱ्यांना लागला कट, अन् सुरू झाली कटकट 

बहगुणी डेस्क, वणी: या आधुनिकीकरणाच्या जमान्यात आजही ग्रामीण भागातील लोक शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. मात्र एखादी अगदी शुल्लक घटना कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि या शेजारधर्मात वितुष्ट येतं. अशीच घटना तालुक्यातील…

दोघांच्या भांडणात पडला तिसऱ्यालाच मार 

बहुगणी डेस्क, वणी: एका म्हणीनुसार दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र कधीकधी याच्या अगदी उलटच होतं. याचा प्रत्यय एस.टी महामंडळात चालक असलेल्या लालगुडा स्थित नंदू उर्फ लकी मेश्राम (37) यांना आला. त्यांना सुरू असलेलं भांडण सोडवणं…

बिर्याणीत गोमांसच्या संशयावरून दोन गटांत मारहाण

विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी शहरातील मोमिनपुरा येथील एका बिर्याणी सेंटरमधून गोमांस असलेली बिर्याणी विकत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी बिर्याणी सेंटरमधून पोलिसांना याबाबत…

कचरा टाकून केली घाण, म्हणून चक्क मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले…