सतर्क रहा, गाडी व्यवस्थित लॉक केलीये? चोरट्यांचा धुमाकूळ
विवेक तोटेवार, वणी: रात्री झोपण्यापूर्वी गाडीचं आणि गेट्सचं लॉक नक्की चेक कराल. कारण बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी रात्री सुमारे आठ-नऊच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एक बाईक पळवली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वणी!-->…