Browsing Tag

bike stolen

हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता…

सिनेमा पाहणे पडले युवकाला महागात, टॉकीज समोरून बाईक गायब

बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस,…

सतर्क रहा, गाडी व्यवस्थित लॉक केलीये? चोरट्यांचा धुमाकूळ

विवेक तोटेवार, वणी: रात्री झोपण्यापूर्वी गाडीचं आणि गेट्सचं लॉक नक्की चेक कराल. कारण बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी रात्री सुमारे आठ-नऊच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एक बाईक पळवली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वणी

दुचाकीच्या डिक्कीतून बँकेच्या पासबुक व रोख रकम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : डेली कलेक्शनचा काम करणाऱ्या बँक प्रतिनिधिची मोपेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काही वेळाने चोरलेली मोपेड गणेशपूर येथील पुलिया जवळ आढळली. मात्र मोपेडच्या डिक्कीतून चोरट्यांनी बँकेच्या पासबुक व रोख रक्कम लंपास केली.…