काळतोंड्याचा घरात पिंगाच; पण दाखवला नाही इंगा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. मात्र सर्वच साप हे विषारी नसातात, हे अनेकांना ठाऊक नाही. अनेक दुर्मीळ प्रजातींचे साप हे मानवी हस्तक्षेपांमुळे दिवसेंदिवस नष्ट होत चाललेत. असाच एक दुर्मीळ प्रजातीचा साप…