महाजेनकोची फसवणूक झाल्याचा अरबाज अहेमद खान यांचा आरोप
बहुगुणी डेस्क, वणी: वणीचा परिसर दगडी कोळसा आणि संबंधित पूरक उद्योगांनी समृद्ध आहे. परिसरात कोळसा स्वच्छ करणाऱ्या अनेक कोलवॉशरीज आहेत. तशीच नजिकच्या राजूर येथे रुक्मिणी कोल वॉशरी आहे. या कोलवॉशरीला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड…