Browsing Tag

COrona

नाभिक समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: शासन व सेवाभावी संस्थांकडून गरजू व गरीब कुटुंबाना रेशनकिटचे वाटप केले जात आहे, मात्र नाभिक समाज शासनाच्या सर्व योजने पासून वंचित आहे. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाच्या समस्येकडे जातीने लक्ष देऊन आथिर्क मदत करावी…

केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

जब्बार चीनी, वणी: निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेले त्या तिघांना तब्बल 24 दिवसानंतर…

शिबला येथील उपासमार होत असलेल्या कुटुंबाची दखल

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे खाती व्यवसाय बंद आहे. त्यामुळे शिबला येथील एक कुटुंबाची उपासमार सुरू होती. त्याची माहिती सोशल मीडियावरून पसरताच जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापासून उपाशी असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा आदेश दिला…

गरीबांचा गरीबांसाठी माणूसकीचा घास

जब्बार चीनी, वणी: कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात जे धान्य मिळत…

घराबाहेर व्हायरस कोरोना, घरात गरमीसे मरोना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जनता लॉकडाऊन सोबतच विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याचेही त्रस्त झाली आहे. तालुक्यात १०६ गावे असून मुकूटबन, अडेगाव, पाटण, झरी व हिवरा बरसा या पाच ठिकाणी पॉवर सबस्टेशन सुरु आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून झरी अडेगाव…

मार्डी येथील सिल केलेल्या बारची तपासणी

जब्बार चीनी, वणी: मार्डी येथील बार विषयी आलेल्या तक्रारीची दखल घेत तिथे असलेल्या स्टॉकबाबत उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याआधी यवतमाळ, राळेगाव व जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाद्वारा तपासणी…

सावधान…! मास्क न लावणे पडू शकते महागात

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या सरकारच्या लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 13 जणांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दुपारी टिळक चौकात ही कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांचा समावेश अधिक…

शिक्षक म्हणतायेत ‘स्कूल चले हम’, संस्थाचालकांची मुजोरी

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार शाळांना सुटी दिली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना सुद्धा घरूनच काम करण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र वणी व परिसरातील काही खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर…

नागरिकांच्या ‘या’ चुकांमुळेच वाढू शकतो “कोरोना” प्रादुर्भाव

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संपूर्ण नायनाटसाठी संचारबंदी व कलम 144 लागू असताना वणी शहरातील नागरिकांकडून किराणा दुकानं, मेडीकल,भाजीपाला, पेट्रोलपंपावर तेल खरेदी करताना, बँकेत व एटीएमवर पैसे काढत असताना अजिबातच सोशल डिस्टेंसिंग पाळले जात…

शेतक-याची सीएम फंडाला 51 हजारांची मदत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील गुरूनगर येथील रहिवाशी असलेल्या गंगाधर नानाजी मिलमिले या शेतक-याने मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत केली. सोमवारी 13 एप्रिल रोजी त्यांनी वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना 51 हजारांचा चेक…