खरबडा येथे वीज पडून 5 गायींचा मृत्यू
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खरबडा येथे वीज पडल्याने पाच गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. झरी तालुक्यात 28 मार्च रोजी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला. त्यात विजा मोठया प्रमाणात कडाडत होत्या. रात्री १०.३० दरम्यान खरबडा येथे…