लालपुलिया परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बिलावरून राडा
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मात्र हा कुणाला जखमी करेपर्यंत जाईल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच घटना लालपुलिया परिसरात घडली. नरेश बिसव्वा शाहू (45) आपल्या परिवारासह…