सुधरण्याचा नव्हता त्याचा विचार, सहा महिन्यांसाठी झाला तडीपार
बहुगुणी डेस्क, वणी: साम, दाम, दंड आणि भेद ह्या चार नीती सर्वांनाच माहिती आहेत. पहिल्यांदा चुकलं तर सर्वात आधी त्या व्यक्तीला समजावून सांगतात. दुसऱ्यांदा त्याला काहीतरी प्रलोभन दिलं जातं. नंतरच दंड आणि भेद हे हत्यार वापरतात. मात्र याही…