Browsing Tag

death

सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक पारसमल चोरडिया यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील सुप्रसिद्ध सराफा व्यापारी तथा भारतीय जनता  पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचे वडील पारसमल प्रेमराजजी चोरडिया यांचे बुधवारी रात्री 12.15 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या…

कॉलेज अॅडमिशनसाठी जाताना विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू, अन्य जखमी

रोहण आदेवार, मारेगावः गुरूवारी मारेगाव येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केळापूर तालुक्यातील मुंजाळा या गावातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी रविसागर…

पळसोनी फाट्यावर रविवारी अपघात; एका इसमाचा मृत्यू

वणी, विवेक तोटेवार:  रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ रोडवरील पळसोनी फाट्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. ज्यामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कृष्णा कानोबा गेडाम…

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते.…

मुकुटबन बसस्थानकावर युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संदीप विचू यांच्या दुकानासमोर सोमवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मुकुटबन बसस्थानकाजवळील हार्डवेअरच्या दुकासमोर दयालाल मारोती उईके (35) रा.…

‘‘डेथ पॉइंट’’ ठरतोय अनेकांचे जीव घेणारा नायगाव पॉइंट

विवेक तोटेवार, वणीः वणी ते वरोरा या मार्गावर असलेल्या नायगाव पॉइंटवर सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. प्रभाकर मदीकुंटावार रा. अर्धवन (21) व हर्षद बंडू भोयर (19) रा. पाटण या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.…