Browsing Tag

Digital Anganwadi Lead story

दरोडा प्रकरणी 2 दोषींना सश्रम कारावासाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव न्यायालयात एका दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव ए. डी. वामन यांनी एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आज गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी हा निकाल सुनावण्यात आला.…

घुग्गूसचा पूल 22 जून पासून एक महिना बंद

विवेक तोटेवार, वणी: वणी–घुग्गूस मार्गावरील वर्धा नदीचा पूल जिर्ण अवस्थेत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. २२ जून पासून ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येनार आहे. त्या मार्गाने जाणा-या…

मागासवर्गीयांवर होणा-या अत्याचाराची सखोल चौकशीची मागणी

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मीय व मागास वर्गातील लोकांवर अत्याचार होत आहे. राजकीय दबाव टाकून असे प्रकऱण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे जातीवरून झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती कारवाई…

शासकीय कार्यालयाचे कामकाज आता मोबाईलवरून

जब्बार चीनी, वणी: संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता शासकीय कार्यालयीन कामकाज ई- मेल, व्हॉट्स ऍप मेसेजद्वारे करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 5 जून…

गोकुळनगरमध्ये जुगार अड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे पोलिसांनी आज मंगळवारी दुपारी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 34500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत. गोकुळनगर येथे…

गुटखा तस्करीत मोठ्या माशांना अभय

विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुंगधी तुंबाखूची तस्करी आणि साठवणूक करणारा जिल्ह्यातील सर्वात मोठा 'सुपर स्टॉकिस्ट' हा वणीचाच आहे. हा तस्कर गुटख्याची व सुगंधी तंबाखूची साठवणूक कुठे करतो? याची तस्करी कोणत्या प्रकारे होते? वितरण व्यवस्था कशी आहे?…

वणीत वंचिततर्फे सोमवारी घंटानाद आंदोलन

 बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये सोमवारी दिनांक 17 जून रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिल कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत चालणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान आणि…

कुंभ्यात सुरू झाली जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी

रवी ढुमणे, वणी, ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात कुंभा येथे जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी सुरू झावी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात बदलून आलेल्या पर्यवेक्षीका सुरेखा तुराणकर…