Browsing Tag

Diwali

सुरकुत्यांना आली हास्याची किनार डॉ. लोढांमुळे….

निकेश जिलठे, वणीः दिवसागणिक खात जाणारं एकाकीपण.... आपल्या जवळच्यांपासून तुटलेले वृद्ध.... कोणताही सण असो उत्सव असो जुन्या पारिवारिक आठवणीत रमताना दिसतात. दिवाळीसारख्या एखाद्या सणाला आलेलं क्षणभर हसू आणि पुन्हा तो एकांतवास असं वृद्धाश्रमातील…

वीज ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील डोलडोंगरगांव येथील अनेक घरगुती वीज ग्राहकांना लाखो रूपयांचे मासिक बिल आले. यामुळे जणू काही वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस मिळाला असल्याचा रोष वीड ग्राहक करत आहेत. बिल न भरल्यास…

अनेकांच्या चेहऱ्यावर दिवाळीआधीच आली ‘‘मुस्कान’’

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतयोगी गाडगेबाबा आणि अनेक संत, महापुरुष गोरगरिबांसाठी झटलेत. ‘‘ज्यास आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी’’ हा संदेश जगद्गुरू तुकोबारायांनी दिला. या अनेक महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेसीआय वणी सिटीने…

किल्ले घ्या किल्ले….

सुनील इंदुवामन ठाकरे, पंढरपूर: दिवाळी म्हटलं की, नवे कपडे, फटाके, चमचमीत फराळ आणि किल्ले आलेच. तसं पाहत विदर्भात किल्ल्यांचं तेवढं फॅड नाही. मात्र विदर्भाबाहेर दिवाळीच्या सिझनला किल्ल्यांची इंडस्ट्रीच उभी होते. लहानमुलांपासून तर…

‘जनता रॉक्स’ गृपची दिल दोस्ती दुनियादारी

निकेश जिलठे, वणी: फ्रेंड्स जुने होतात पण खूप कमी मैत्रीत जुन्यातही नवे पणा टिकून असतो. असाच प्रत्यय वणीतील कधीकाळच्या मैत्रांच्या मैत्रीचा आलाय. ते सर्व सोबत शिकायचे. हाफ पँट पासून अनवाणी पायानं वणीतील गल्लोबोळातून सुरू झालेला त्यांचा…

थोरांच्या विचारातच माझी दिवाळी, एका चिमुकल्याची अनोखी दिवाळी

रवि ढुमणे, वणी: ऐन दिवाळीच्या दिवशी जिकडेतिकडे जल्लोष केला जात असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या रोहिणी मोहितकर यांचा मुलगा स्वर्ण याने आग्रह करून वात्सव स्वीकारीत दिवाळीच्या दिवशी घरी राजमाता जिजाऊ ,आई सावित्रीबाई फुले…

वि. वाय. एम. ब्लड नेटवर्कतर्फे बालसदन मध्ये दिवाळी साजरी

वणी: वणी येथील बालसदन येथे शुक्रवारी वि. वाय. एम. ब्लड नेटवर्क महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी छोट्या अनाथ मुला मुली सोबत दिवाळी केली. यावेळी त्यांना चित्रकला वही, कलर, पेन्सील खेळणी व फराळांचे वाटप करण्यात आले. फटाके फोडुन प्रदूषण करणे,…

अडेगावात बळीराज्याच्या पूजनाने बळीप्रतिपदा साजरी

देव येवले, मुकुटबन : अडेगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता शेतकऱ्याचा राजा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पुजन करून बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. यावेळी गावात मोठी मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर बस स्टॉप जवळ वामणाच्या…

पांढरदेवी येथे जंगी गायगोधन, गायी नाचतात तल्लीन होऊन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायगोधनला जंगी कार्यक्रम होतो. यात तालुक्यातुन गायपालक फक्त गायींची पूजा करण्यासाठी येतात. यावर्षीही शेकडो गायपालकांनी…

मारेगावात परिवर्तनवादी दिवाळी पूजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण 'कही खुषी, कही गम' ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर…