छळाची अवदसा कधी जाईल, तिच्या जेवणातही फिनाईल…
बहुगुणी डेस्क, मारेगाव: ती जातीवाली नसल्याने सासरच्यांना हुंडा मिळाला नाही. मग सासरच्यांनी तिला घरून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. तिच्या सहनशक्तीची परीक्षाच होती ती. त्यातही हद्द म्हणजे तिच्या जेवणात चक्क फिनाईल टाकून तिचा जीव…