ज्ञानाच्या बळावरच आता लढावे लागणार – डॉ. महेंद्र लोढा
सुशील ओझा, झरी: विश्वरत्न बाबासाहेबांनी जो लढा पुकारला होता तो निराळाच होता. हा लढा त्यांनी त्यांच्या कर्तृत्त्वाने आणि ज्ञानाने लढला. ज्ञान मिळविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. खेड्या-पाड्यांपर्यंत ही वाचनसंस्कृती पोहचावी म्हणून हे वाचनालय सुरू…