कंत्राटीकरणातून सरकारी पदे भरण्याविरोधात वणीत निदर्शने
विवेक तोटेवार, वणी: सरकारी विभागात असलेल्या रिक्त पदांपैकी ७०% पदे कंत्राटीकरणातून भरती करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात वणीत जोरदार निदर्शने करण्यात आली. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( DYFI ) चे वतीने वणीतील छत्रपती शिवाजी महाराज!-->…