Browsing Tag

electricity

महावितरणाच्या भरारी पथकाने केली 42 लाख रुपयांची वसुली

विवेक तोटेवार, वणी: महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती आहे. लाईट बिल कमी आले पाहिजे म्हणून मीटरमध्ये सेटिंग करून ठेवलेल्या जवळपास 49 लोकांवर महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. महावितरणचे…

शिंदोला- कुर्ली शिवारात अपुरा वीज पुरवठा

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला -कुर्ली शिवारातील शेतात गरजेपेक्षा कमी आणि रात्रकाळात वीज पुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. म्हणून चोवीस तास वीजपुरवठा करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वणी…

वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

विश्वास पाठक, मुंबई: मागील आठवड्यात महावितरण कंपनीने 35 टक्के दरवाढ मागितली आहे आणि आता सामान्य ग्राहकांवर प्रचंड भुर्दंड पडणार, महावितरण पार बुडीत अवस्थेत गेली आहे, अकार्यक्षम झाली आहे, वगैरे वगैरे. केवळ वीज ह्या विषयांवर अनेकांची…

वणीत पावसाची संततधार, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत

विवेक तोटेवार,वणी; तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर पाऊस असल्याने वणी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बाजारपेठही थंड होती. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. या संपूर्ण वेळात…

झरी तालुक्यात विजेचा लपंडाव, जनता त्रस्त

सुशील ओझा, झरी: पावसाळ्याची चाहूल लागताच मुकुटबनसह तालुक्यात वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर कमी वीज दाबामुळे गावे अंधारमय झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावागावातील पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती…

आली लहर… केला कहर……….. कधीही जाते वणीची वीज!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरातील वीज लहर आली की कधीही जाते.  भर उन्हाळ्यात वीजेचा कहरच सुरू आहे. कितीही वेळ हा वीजपुरवठा हा बंद असतो. त्यामुळे याचा नाहक त्रास वणीकरांना सातत्याने होत आहे. आधीच शहरात पाण्याचा तुटवडा आहे. कुलरचा वापरदेखील…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…

महावितरणच्या भरारी पथकाने केला वर्षभरात 29.59 कोटीच्या वीजचोऱ्यांचा भंडाफ़ोड

ब्युरो, अमरावती: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मूल्यांकनाच्या वीजचो-या उघडकीस आणल्या असून त्यापैकी 20 कोटी…