Browsing Tag

Falgun Gohokar

वणी तालुक्यातील चिकुनगुनिया संदर्भात मनसेने दिला अलर्ट

बहुगुणी डेस्क, वणी: कोरोनाच्या भयंकर विळख्यातून सुटून तालुका आता बराच सावरला आहे. त्यातच संपूर्ण वणी तालुक्यात चिकनगुनिया डोके वर काढत आहे. आरोग्य विभागाकडून योग्य पावले उचलली जात नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका…

वणी ते नांदेपेरा रोडची चाळण, तात्काळ दुरुस्तीची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी (साई मंदिर) ते नांदेपेरा (नांदेपेरा) चौफुली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली असून यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रत्यावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांची…

घरकुलाच्या रखडलेल्या हप्त्यासाठी फाल्गुन गोहोकार यांचे आमरण उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: अनुदानाचा हप्ता रखडल्याने  घरकुल लाभार्थीचे बांधकाम थांबले आहे. थकलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.…

मनसेची एसटी डेपो कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन धडक

विवेक तोटेवार, वणी: उकणी गावातून बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात धडक…

हिलटॉप कंपनीत मनसेचा राडा, 3 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास काही मनसे कार्यकर्त्यांनी कोलार पिंपरी येथील हिलटॉप कंपनीत कामाच्या कारणावरून कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. 16 मार्च रोजी प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या तक्रारीवरून वणी