कर्जाला कंटाळून शेतकरी युवकाने घेतला धक्कादायक निर्णय
विवेक तोटेवार, वणी: डोक्यावर असलेला कर्जाचा भार त्याला असह्य झाला. मग अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने मारेगाव तालुक्यातील केगाव येथे स्वतःच्याच शेतात मोनोसील हे विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (35) असे त्या युवकाचे नाव…