Browsing Tag

from

माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शनिवारी पेद्दापल्ली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) चे माजी आमदार पुट्टा मधुकर यांना अटक केली. विशेष पोलिस पथकाने पुट्टा मधू यांना शनिवारी…

‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निळापूर मार्गावर भरदिवसा 45 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल 25 दिवसानंतर वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दरोड्यातील मुख्य सूत्रधार…

शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी…

रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली…

…. आणि पाटण पोलिसांनी केली कमाल

सुशील ओझा,झरी:- तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने विविध साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कमाल करत अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक…

वणी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथ नगर भागात आपल्या आजीकडे असलेली एक अल्पवयीन तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तरुणीचा काही पत्ता लागला नाही. अखेर बेपत्ता तरुणीच्या आत्याने वणी पोलीस स्टेशनमध्ये सदर तरुणी…

तेलंगणातून महाराष्ट्रात होणारी रेतीची वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील एकही रेतीघाट हर्रास झाला नाही. त्यामुळे नदी, नाल्यांतील रेतीचोरीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. असाच प्रकार तालुक्यात सुरू असून यावर बंदी घालावी अशी मागणी प्रभारी…

झरी तालुक्यातील कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कलावंतांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने तहसीलदार यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे…