कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग
जितेंद्र कोठारी, प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…