Browsing Tag

Ginning

शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कापूस भरलेले वाहन खाली करण्यासाठी मजुरी घेऊ नये, असे सीसीआयचे स्पष्ट आदेश असताना वणी येथील अनेक जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस उतराईची मजुरीसाठी शेतकऱ्यांनी देण्यास भाग पाडले जात आहे.…

शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी…

मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढण्यात याव्यात

सुशील ओझा, झरी: कापूस हंगाम सन २०२०-२१ मधील कापूस खरेदीकरिता तालुक्यातील मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढाण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी तथा युवक कॉंग्रेसने तसे निवेदन केंद्रियमंत्र्यांना दिले. तालुक्यातील सर्वात मोठी…

परवाना रद्दचे आदेश धडकताच जिनिंग मालकांचे धाबे दणाणले

जितेंद्र कोठारी, वणी: कापूस खरेदी बाबत भारतीय कपास निगम (CCI) सोबत केलेल्या कारारनाम्यातील अटी पूर्ण न केल्यामुळे वणी येथील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच या जिनिंगचा वीज पुरवठा खंडित करण्याचेही जिल्हा उपनिबंधकाचे…

जिनिंगच्या व्यापा-यांकडून शेतकऱ्यांची लूट

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे साई, बालाजी व नगरवाला जिनिंग तर्फे वणी मध्ये निघालेल्या भावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दराने खरेदी करुन शेतकऱ्यांची सर्रास लुटमार सुरु आहे. ह्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी व सचिवाने…