झुलेलाल जयंतीनिमित्त शनिवार आणि रविवारी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
बहुगुणी डेस्क, वणी: पूज्य सिंधी पंचायत व सिंध युवा मंच वणीद्वारा झुलेलाल जयंती साजरी होत आहे. या निमित्त शनिवार दिनांक 29 मार्च आणि रविवार दिनांक 30 मार्चला सिंधी पंचायत दरबार येथे विविध कार्यक्रम होतील. या अंतर्गत शनिवारी सायं 5.30 वाजता…