मराठीपुढे सरकारने घेतले नमते, मनसेकडून आनंदोत्सव
पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांच्या या ओळी मराठी मनाला आजही सुखावतात. सरकारने राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यावर मनसेने कडाडून…