करू मराठीचीच भक्ती, मागे हटली हिंदी सक्ती, मनसेचा जल्लोष
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मातृभाषा हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्रात मराठीच सर्वोच्च राहिली पाहिजे. तिच्यावर अन्य कोणत्याही भाषेची मक्तेदारी नको. भर पावसातही याच भावना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांधून ओसंडून वाहत होत्या. कारण…