Browsing Tag

Induwaman

वणीत जेसीआयची सायकल रेस गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जेसीआय वणी सिटी झोन क्र 13 द्वारा गुरुवार 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सायक्लॉथॉन या सायकल स्पर्धेचे पाण्याच्या टाकीच्या शासकीय मैदानापासून आयोजन करण्यात आले आहे. एकूण आठ किलोमिटर अंतराच्या या स्पर्धेत सहभागी…

सर्व शाखीय कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 22 ला वणीत

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्व शाखीय कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 22 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत वरोरा रोडवरील श्री नंदेश्वर देवस्थान येथे होत आहे. या मेळाव्याचे नोंदणी शुल्क 100 रूपये आहे. सर्व शाखेय कुणबी समाज वणी,…

बेलोरा येथे ग्रामजयंती उत्सव उत्साहात

गिरीश कुबडे, बेलोरा: वणी नजिकच्या बेलोरा येथे ग्रामजंयती उत्सवाला थाटात आरंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी संलग्नित श्री गुरुदेव सेवा मंडळ व तंटामुक्त, दारूमुक्त बेलोरा ग्रामवासीयांनी या उत्सवाचे आयोजन केले. येथील हनुमान मंदिर…

श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवात रंगली भजनसंध्या

गिरीश कुबडे, वणीः शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवाला आरंभ झाला आहे. या यात्रा महोत्सवानिमित्त नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानाद्वारे करण्यात आले. या अंतर्गत भजनसंध्या झाली. श्री स्वामी समर्थ संगीत संचाचे शैलेश…