Browsing Tag

Kumbharkhani

खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही…

….अन् गाडी तिथेचे ठेऊन चोरट्यांनी काढला पळ

विवेक तोटेवार, वणी: 2 दुचाकी घेऊन 4 चोरटे बंद पडलेल्या खाणीत चोरी करण्यासाठी गेले. तिथे हात साफ करण्यात ते यशस्वीही झाले. आता तिथून पळून जायच्या वेळीच त्यांच्या मागे 3 सेक्युरिटी गार्ड धावले. यात दोघे चोरटे पळून गेले. पण इतर  दोघांना गाडी…

कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीच कुलूपबंद असते. त्यामुळे गावक-यांना विविध कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. जेव्हा ही गावकरी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालय बंदच आढळून येते. त्यामुळे विविध…

कुंभारखणी खाणीत विषारी वायुने दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुंभारखनी येथील बंद असलेल्या खाणीत गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन इसमाचा मृत्यू झाला. तर खाणीतील पंप सुरू करण्यासाठी गेलेले दोन वेकोली कर्मचारी बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मृतामधील एक इसम हा…

वर्चस्वाच्या वादातून WCL कामगार नेत्याची निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी तालुक्यातील कुंभारखणी कोलमाईन्स वसाहतीत शनिवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान एका कामगार नेत्याची धारदार शस्त्रांने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे.…